Author: Pinky gupta

  • पूर्णत्वाचा घ्यास

    कोणत्याही कामात पूर्णत्वाचा ध्यास घेणं हे परुळेकर सरांचं वैशिष्ठ्य होतं. मग ते काम कितीही साधं असो. अशा पूर्णत्वासाठी, perfection साठी ते कायम सजग असायचे; स्वतः परफेक्ट असतंच, पण इतरांकडूनही ते परफेक्शनची मागणी करायचे!  सरांचं किंचित उजवीकडून डावीकडे झुकलेलं नेटकं अक्षर कित्येक जणांना आठवत असेल. फळ्यावर उत्तरं लिहायला ते ज्याला किंवा जिला सांगत, त्याचं किंवा तिचं अक्षर…

  • सर कसे घडले- त्याची गोष्ट

    गुरुवर्य व. द. परुळेकर — तेजाचा दीपस्तंभ, जो अजूनही अंतःकरणांत उजळतो! आज, २० जुलै – आपल्या लाडक्या आणि अतीव आदरणीय गुरुवर्य वसंत दत्तात्रय परुळेकर यांची १०५वी जयंती. शिक्षक या शब्दाचा अर्थ त्यांनी नव्याने घडवला – ते केवळ शिक्षक नव्हते, तर एक जीवनव्रती शिल्पकार होते. ज्ञान, माणुसकी आणि संस्कार यांच्या पायावर विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारा हा एक…

  • ऋण

    आदरणीय सर, आपले मार्गदर्शन, आपली शिकवण अजूनही मला प्रेरणादायी आहे. तुमच्यामुळेच मी योग्य मार्गावर वाटचाल करू शकत आलो आहे. आपणाकडून मिळालेले ज्ञान आणि संस्कार नेहमीच माझ्यासोबत राहतील. जीवनाच्या प्रत्येक समस्येत जर कोणी मार्ग दाखवला असेल तर ते आपण आहात सर! आपण माझ्या आयुष्यात गुरु म्हणून आल्याने मी धन्य झालो. शिकवता शिकवता आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य…

  • सरांची सहनशीलता

    परुळेकर सरांच्या सहनशीलतेची एक अविस्मरणीय आठवण. आज परुळेकर सरांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांची आठवण माझ्या मनात ताजी झाली आणि त्यांच्या अथांग सहनशीलतेचा एक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करावासा वाटतो. नेहमीप्रमाणे मी त्यांना भेटायला रोशन अपार्टमेंट, पापडी इथे दुपारी साधारण चारच्या सुमारास गेलो. सर आरामखुर्चीवर शांत बसले होते. मला पाहताच त्यांनी हळूच बाईंना सांगितले, “अगं, लॉरेन्स आला आहे ग.”…

  • Gift’s Journey: From Sushila to Our Parulekar sir to me

    This antique hexagonal marble-top Parsi table holds a special history. With her very first salary after finishing her 11th standard, a grateful gift for Parulekar Sir. Before his passing, Sir and his wife, Lilutai, insisted I become its next caretaker. I was honored to accept, and the table now graces my home, a tangible link…

  • परुळेकर सर २० जुलै जन्मतिथी – १६ डिसेंबर पुण्यतिथी

    पूर्णत्वाचा ध्यास   कोणत्याही कामात पूर्णत्वाचा ध्यास घेणं हे परुळेकर सरांचं वैशिष्ठ्य होतं. मग ते काम कितीही साधं असो. अशा पूर्णत्वासाठी, perfection साठी ते कायम सजग असायचे; स्वतः परफेक्ट असतंच, पण इतरांकडूनही ते परफेक्शनची मागणी करायचे!    सरांचं किंचित उजवीकडून डावीकडे झुकलेलं नेटकं अक्षर कित्येक जणांना आठवत असेल. फळ्यावर उत्तरं लिहायला ते ज्याला किंवा जिला…

  • मला देव दिसला (ऐकलेल्या आठवणीचं शब्दांकन)

    आयुष्य साधं, सरळ, सुलभ आणि सोपं क्वचितच असतं! साधारण माणसाच्या आयुष्यात अडचणी आणि तणावच अधिक! अशा वेळी आपण देवाला हात जोडतो. आणि देव कोणा ना कोणा रुपांत उभा राहतोच! वसईच्या असंख्य मुलांच्या आयुष्यात परुळेकर सरांच्या रुपात देव उभा राहिला! सरांनी किती विद्यार्थी विद्यार्थिनींचं आयुष्य घडवलं, मार्गाला लावलं, त्याला तोंड नाही! त्यात माणिकपुरचा तशा अशिक्षितच घरातला…